सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ; विद्यार्थ्यांना होणार खूप मोठा फायदा सरकारचा मोठा निर्णय जाहीर.



Government Big Dicision For Students : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होणार आहे. या संदर्भातील निर्णय मोदी मंत्रिमंडळाने बुधवारी घेतल्याची माहिती भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी दिली. देशात 65 वर्षे काँग्रेस सरकार होते. परंतु मुंबईला काही मिळाले नाही असा दावा शेलार यांनी केला आहे.

गावानुसार नवीन घरकुल लाभार्थी यादी जाहीर, अधिक वाचा


काय मिळाले मुंबईला ?


मुंबईला IIM म्हणजेच भारतीय व्यवस्थापन संस्था सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने या निर्णयाला मान्यता दिली आहे. NITIE मुंबई ही देशातील 21 व इतर राज्यातील दुसरी आय आय एम असणार आहे. यापूर्वी राज्यात केवळ नागपूरसाठी आयआयएम होती या निर्णयाबद्दल मुंबई भाजपाकडून मोदी सरकारने आभार मानले असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

शिक्षणात अनेक बदल होणार आहेत.


देशाच्या इतिहासात शिक्षण पॉलिसी बदलण्याचे धाडस मोदी सरकारने केली आहे तर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की यांचे आहे. मोदी सरकारने शिक्षण धोरणात केलेल्या बदल विद्यार्थ्यांपर्यंत नेणार आहेत. त्यासाठी भाजप प्रत्येक विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहे मुंबईला सगळे मिळत आहेत या सगळ्या योजना जनतेपर्यंत नेणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी सरकारी योजनांसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप JOIN WHATSAPP ला जॉईन व्हा आणि आमचे यूट्यूब चैनल SUBSCRIBE करा