10 लाख लोकांचे रेशन धान्य होणार बंद, लवकर करून घ्या एक काम | Ration Card Cancellation Maharashtra 2023
Ration Card Cancellation Maharashtra 2023 : मित्रांनो सरकार दहा लाख लोकांचे रेशन कार्ड रद्द करणार आहे त्या लोकांना शासनामार्फत दिले जाणार रे मोफत धान्य मिळणार नाही. बरेच लोक स्वतःचे उत्पन्न वाढवून देखील शासनामार्फत रेशन धान्य घेत होते. अशा सर्व व्यक्तींकरिता एक महत्त्वाचा नियम शासनाने काढलेला आहे तो नियम लागू केल्यानंतर बऱ्याच रेशन कार्ड धारकांचे रेशन बंद होणार आहे तर मित्रांनो आपण या नियमाबाबत बसत आहोत की नाही या शासनाने दिलेल्या पुढील रेशन आपल्याला मिळणार आहे की नाही याबाबत आजच्या पोस्टमध्ये सविस्तर चर्चा करू या.
हेही वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता मिळणारPM Kisan चार 14 हप्ता
रेशन कार्ड योजनेबाबत प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये सविस्तरपणे नोटीस लावण्यात आले आहे. यासोबत रेशन कार्ड धारकांना आवाहन देखील करण्यात आले आहे हे आवाहन अंत्योदया यासोबतच प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी यांना करण्यात आले आहे. ज्या नागरिकांचे उत्पन्न हे जास्त आहे अशा सर्व नागरिकांनी सोयीचे ने शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा पुरवठ्यापासून बाहेर पडावे म्हणजेच अन्नधान्य पुरवठा योजनेचा लाभ त्यांनी घेऊ नये शासनाने जास्त उत्पन्न असलेल्या नागरिकांना रेशन कार्ड योजनेचा लाभ घेऊ नये असे सांगितले आहे व अशा नागरिकांना धान्याचा लाभ सोडणे याचा एक अर्ज आहे. तो अर्ज व्यवस्थितपणे भरून रेशन कार्ड दुकानदार आहे त्याच्याकडे जमा करावा किंवा हा अर्ज परिमंडळ कार्याकडे जमा केला तरी चालेल.
मित्रांनो जर तुम्ही फॉर्म सबमिट नाही केला तर लवकर शासनामार्फत पडताळणी सुरू होणार आहे आणि आपोआप शासन तुमचे जास्त क्षेत्र जर असेल आणि तुम्ही जर या योजनेचा आणखीही लाभ घेत असेल तर ऑटोमॅटिकली शासन तुमचा अर्ज रद्द करून तुमचे हे मोफत राशन बंद करणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हे अर्ज करून तुम्ही आपले नाव बाहेर काढावे असे शासन स्वतःहून अर्ज करत आहे.

0 Comments