गावानुसार नवीन घरकुल यादी ऑनलाईन जाहीर, दोन मिनिट मध्ये बघा तुमचा मोबाईल वर यादी | PM Aawas Yojna List 2023
PM Aawas Yojna List : प्रधानमंत्री आवास योजनेची नवीन गावानुसार घरकुल यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आलेली. तर आज आपण या पोस्टमध्ये आपल्या गावची नवीन घरकुल यादी मोबाईलवर कशी पाहिची ? त्याबद्दल सविस्तर चर्चा आणि माहिती पाहणार आहोत.
आपल्या गावची नवीन घरकुल लाभार्थी यादी मोबाईल वरती कशी पहायची ?
१) प्रथम तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करायचं आहे.
२) क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजनेची वेबसाईट ओपन होईल
गाय म्हैस गोठ्यासाठी 2 लाख 50 हजार अनुदान माहितीसाठी येथे क्लिक करा
३) आता तुम्हाला ऑल स्टेट्स असा पर्याय दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला तुमचा राज्य आहे ते निवडून घ्यायचं.
४) त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे.
५) त्याखाली अजून एक सेलेक्ट असा पर्याय दिसत असेल त्यावरती क्लिक करायचे आहे आणि तुमचा जो तालुका आहे तो निवडून घ्यायचा आहे अजून एक सेलेक्ट असा पर्याय असेल त्यावरती क्लिक करून तुमचे गाव निवडून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला टाईप कॅपचा असा रखाना दिसेल असेल त्यावरती ते क्लिक करायचे आहे आणि जो कॅपचा आहे तो टॅप करायचा आहे.
६) शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावातील घरकुल योजनेची लाभार्थी यादी दिसेल.
👇👇👇👇
घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त दोन मिनिटात तुम्ही तुमच्या गावची घरकुल योजनेची लाभार्थी घरकुल यादी यादी पाहू शकता...
अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप JOIN WHATSAPP करा आणि चॅनलला SUBSCRIBE करा

0 Comments