Animal Husbandry : गाय म्हैस गोट्यासाठी मिळणार दोन लाख 50 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज.
![]() |
Animal Husbandry : पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनेतील दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने विविध दुधाळ जनावरे गटवाटप योजनेत वाटप करायचे किंमत 70 हजार रुपये व प्रति म्हशीची किंमत 80 हजार रुपये करण्यात मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे.
राज्यातील ग्रामीण भागात दुग्ध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधाळ देशी किंवा दोन संकरित गाई किंवा दोन म्हशीची एक गट वाटप करणे या योजनेत शासनाची मंजुरी देण्यात येत आहे सदरणीय योजना राज्यात सन 2023 /24 या आर्थिक वर्षापासून राबविण्यात यावी.
योजनेच्या आर्थिक निकष :
या योजनेचे अंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास दोन देशी दोन संकरित गाई दोन म्हशीचा एक गट 50% अनुदानावर तर अनुसूचित जाती उपयोजना आदिवासी क्षेत्र उपयोजने अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर वाटप करण्यात यावा या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास दुधाळ जनावरांसाठी गोठा बांधकाम कडबा कुट्टी यंत्राचा पुरवठा व खाद्य साठवणूक शेड बांधकाम या बाबींसाठी कोणतीही अनुदान देह राहणार नाही सर्वसाधारण योजनेत अंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित पन्नास टक्के रक्कम तसेच अनुसूचित जाती किंवा आदिवासी क्षेत्र उपयोजने अंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदान व्यतिरिक्त उर्वरित 25 टक्के रक्कम स्वतः अथवा बँक वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभी करावी लागेल.
गाय गोठा अनुदान योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा ?
गाय गोठा अनुदान योजनेचा फॉर्म भरण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात भरू शकता.
गाय गोठा अनुदान योजनेत कुक्कुटपालन पक्षी मिळणार आहेत का ?
: गाय गोठा अनुदान योजनेत कुक्कुटपालन शेड साठी अनुदान मिळेल परंतु पक्षी हे स्वतः शेतकऱ्यांनीच घ्यावे लागतील.


0 Comments