Brand Kisan News : शेतकऱ्याला हेक्टरी मिळणार 22,000 हजार रुपये नुकसान भरपाई; शासन मोठा निर्णय जाहीर
Farmer Crop Insurance : बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर आणि बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करून मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या पाच एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की त्याप्रमाणे शेती पिकांच्या नुकसानाकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुद्धा रीत केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर, आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22 हजार रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टर च्या मर्यादित ही मदत देण्यात येईल. पिकांच्या नुकसानी पोटी सुधारित दरानुसार आणि निकष शिथिल करून शेतकऱ्यांच्या 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्री मंडळात घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा 14.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 26.36 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
यामध्ये याआधी सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषशिवाय असे 750 कोटी रुपयांची मदत वितरणीत करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मदतीसाठी राज्य सरकारने निकष ठरविले होते मात्र ठरवलेल्या निशांत अनेक शेतकरी बसत नसल्याने निकष शिथिल करून सुधारित दरानुसार मदत देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ घेण्यात आला.
नवीन बातम्यांसाठी आणि सरकारी योजना साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा JOIN WHATSAPP आणि आमचा हा नंबर तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करा आणि आमचे यूट्यूब चैनलSUBSCRIBE करा.

0 Comments