पत्नीला मिळणार महिन्याला 18,000 हजार रुपये |येथे क्लिक करून लवकर अर्ज करा |pradhanmantri way Vandana Yojana



Pradhanmantri Way Vandana Yojana :


नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की सरकार तर्फे प्रधानमंत्री वय वंदना योजना सुरू करण्यात आलेली आहे. वयाच्या साठी नंतर लोकांचे नियमित होणारे पगार थांबतात परंतु खर्चात कोणत्याही प्रकारचे बदल नाही होत खर्च तोच राहतो अशा परिस्थितीत तुमचे भविष्य सुधारण्यासाठी pradhanmantri vah Vandana Yojana मध्ये मध्ये गुंतवणूक करू शकता.


मोदी सरकारच्या या योजनेमुळे भरपूर अशा लोकांना फायदा होत आहे ही योजना चार मे 2017 रोजी सुरू करण्यात आली होती तुम्हाला जर या पंतप्रधान मंत्री योजनेचे पेन्शन योजनेत गुंतवणूक करून दरमहा पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसी यांनी देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना चालवली आहे.


यापूर्वी गुंतवणूकदार 7.5 लाख रुपये गुंतवणूक करू शकतात. ते आता वाढवून 15 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेले. तुम्हाला जर या योजनेत गुंतवणूक करायची असेल ते तुम्ही वयाच्या साठ वर्षापर्यंत करू शकता त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला पेन्शनची रक्कम मिळेल.


प्रधानमंत्री वय वंदना योजनेवर मिळत आहे इतके व्याज.


तुम्हाला सांगू इच्छितो की PMVVY योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना सरकारद्वारे ७.४० टक्के पर्यंत चा रिटर्न दिला जात आहे. या योजनेची खास अशी बाब अशी की पत्नी पती दोघांनाही यामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते जास्तीत जास्त गुंतवणुकीची सीमा 15 15 लाख रुपये आहे जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत पंधरा लाख रुपये गुंतवणूक करतात तर वयाच्या साठ वर्षानंतर तुम्हाला18,300 अठरा हजार तीनशे रुपये पेन्शनच्या स्वरूपात दिल्या जातात.

सरकारकडून हेक्टरी 22 हजार रुपये अनुदान