RAIN ALERT 🚨 :
Rain Orange Alert : खालील जिल्ह्यांना रेन ऑरेंज कलर आहे पावसाचा ?
18 जुलाई : रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, पुणे, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली
19 जुलै आणि २० जुलै : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा
21 जुलै : रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी हवामान क्षेत्राने दर्शविली आहे.
विदर्भात पाऊस
विदर्भात पाऊस सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे रात्री पुन्हा जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग झाली. मंगळवार सकाळपासून गडचिरोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कामांना वेग आलाय. कोसे खुर्द धरण आणि चिंचडोह बॅरेज मधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील वैनगंगा तसेच प्राणहिता नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुणे शहरात येलो अलर्ट
पुणे शहरासाठी पावसाची प्रतीक्षा संपणार आहे. पुणे शहराला येलो अलर्ट दिला आहे यामुळे पुणे शहरांमधील धरणांमध्ये जलसाठ्यात वाढ होणार आहे यंदा पुणे शहरातील पावसाने अजून सरासरी वाढ गाठली आहे.
मुंबईत जोरदार पावसाचा अलर्ट
मुंबई पूर्व उपनगरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर या परिसरात पावसाचा जोरदार सरी बरसत आहेत त्यामुळे सखल भागात पावसाचे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
अशाच नवनवीन बातम्या आणि वेगवेगळ्या योजना माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा. JOIN WHATSAPP आणि आमचा हा 9322473587 नंबर तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन करा व चॅनल ही SUBSCRIBE करा धन्यवाद
0 Comments