केस गळणे आणि केसांमध्ये डँड्रफ झालाय तर आजच हे घरगुती सोपे उपाय करा आणि आपले केस गळणे थांबवा ताबडतोब |
आपले केस दाट लांब दाट असावेत असं सगळ्यांनाच वाटतं परंतु मुली वेगवेगळे उपाय करतात केसांसाठी आणि अनेक वेळेस त्या वेगवेगळ्या केमिकल्स ने त्यांचे केस अगदी नाजूक होऊन गळायला सुरुवात होते आणि त्याचमुळे केस पातळ होतात. तर अशा वेळेस आपण काय केले पाहिजे आणि कोणते घरगुती उपाय केल्यानंतर आपले केस पुन्हा लांब सडक आणि दाट होतील व गळायला थांबतील तर आज जाणून घेऊया. Some Hair Masks खालील काही हेर मास्क केल्याने तुमचे केस पुन्हा हळुवार पद्धतीने दाट होतील आणि कळायला थांबतील आणि केसांमधील डँड्रफ ही हळूहळू कमी होईल.1. हा हेर मास्क करण्यासाठी सगळ्यात आधी एक चमचा पांढरे तीळ, एक एक चमचा मेथीच्या बिया आणि पंधरा ते सोळा कढीपत्त्याची पाने घ्या. हे साहित्य मिक्सर मध्ये बारीक करून घ्या त्यानंतर एक या छोट्या प्लास्टिकच्या भांड्यात हे मिश्रण काढून ठेवा. त्यानंतर यात नारळाचं तेल मिसळा तेल जर थोडंसं गरम करून घेतात तर आणखी केस सॉफ्ट होतील. शेवटी हे भांड तीन दिवसांसाठी उन्हात ठेवा. तीन दिवसांनी केस धुण्याच्या तीन तास आधी हे तेल केसांना लावा नंतर शाम्पू आणि पाण्याने केस स्वच्छ धुवा या उपायाने केस नैसर्गिकरीत्या मजबूत राहतील आणि लांब दाटही दिसतील.
2. आवळ्याचे पाणी केस धुण्यासाठी उत्तम ठरते आवळ्याची पेस्ट करून तुम्ही हे मास्क लावू शकता त्यातील विटामिन ची केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते. यात आयर्नचे प्रमाण भरपूर असते केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.
छोट्या केसांच्या तुलनेत मोठे केस विंचरायला जास्त वेळ लागतो कारण लांब केस खूप गुंत होतात अशावेळी केस कुंकूत होऊन तुटू लागतात केस नेहमी मोठ्या दातांच्या कंगव्याने विंचरा.
3. रात्री झोपताना केस मोकळे ठेवण्याची चूक करू नका रात्री सतत उशिरा घासले गेल्याने केस तुटतात किंवा गुंता होतात. याशिवाय कोरडे सुद्धा होतात झोपताना सेंड वेणी घालून केस बांधा.
केसांना पोषण मिळण्यासाठी तेलाची आवश्यकता असते पण लांब केसांना याची जास्त गरज असते तुम्हाला कितीही घाईत असेल तरीही केसांना आठवड्यातून दोन वेळा ऑइलिंग करा. केसांची हेअर स्टाईल करायला बराच वेळ लागतो म्हणूनच लोक हेअर स्प्रे चा वापर करतात पण याचा जास्त वापर केल्याने केस वृक्ष होऊन आणि गळू शकतात व कोरडे होतात म्हणून याचा जास्त वापर करणे टाळा आणि वेगवेगळ्या हेअर डाय करून केसांना कमवत करू नका.
4. आपल्या केसांची नीट काळजी घ्या आठवड्यातून दोन वेळा तरी ऑइलिंग करत जा आणि दोन वेळा व्यवस्थित दूध जा आपल्या केसांना एकाच शाम्पूची आदत सवय ठेवा कारण वेगवेगळे शाम्पू वापरल्याने केसांना जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आपली केसाची नीट काळजी घ्या आणि केसांना व्यवस्थित ठेवा.



0 Comments