नवीन पूर्ण योजना 2023 मध्ये मिळणार शेळी, मेंढी, गाई म्हशी कुकुटपालन || Navinya Purn Yojna 2023 Maharashtra



मित्रांनो ग्रामीण भागातल्या नागरिकांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शासनाचा माध्यमातून एक मोठी संधी आहे तुम्हाला यामधून मिळणारे जे अनुदान आहे ते 50 ते 75 टक्के पर्यंत लाभ देऊ शकते. त्यामुळे तुम्ही या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ घेऊन आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करू शकता. नवीन पूर्ण योजना 2022 ते 23 मध्ये शेळी मेंढी गाई म्हशी व कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी अनुदान मिळणे सुरू झाले आहेत आजच अर्ज करून घ्या.


या नविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून नेमके शेळी मेंढी गाई म्हशी कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी अनुदानावर तुम्हाला हे कशा पद्धतीने मिळणार यासाठी कागदपत्रे कोणते लागतात अनुदान किती मिळतो लाभ कोणाला मिळतो या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया.


नवीन पूर्ण योजना म्हणजे काय ?


महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय या दोन्ही योजना राबवले जात आहेत या दोन्ही सरावून तुम्हाला जर अर्ज करायचे असेल तर याविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे खालील माहिती सविस्तर पाहून घ्या.


AH-MAHABMS


राज्यस्तरीय योजना :


योजनेचे नाव:- २ गाई म्हशीचे वाटप करणे.


१. संकरित गाय

२. जाफराबादी म्हैस

३. देशी गाय


मित्रांनो तुम्हाला हे अनुदान 50 ते 75 टक्के च्या दरम्यान असे मिळू शकते त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.


नविन्यपूर्ण योजनेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇